महिलांना घरबसल्या मिळणार मोफत पिठाची गिरणी, लगेच करा अर्ज Free Flour Mill
Free Flour Mill Yojana महाराष्ट्रात महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना चालवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गावातल्या आणि गरीब घरातील महिलांना स्वतःचा लहानसा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे. या योजनेत महिलेला पिठाची गिरणी सरकारकडून मिळते. यात ९०% खर्च सरकार करते आणि फक्त १०% पैसे महिलेला स्वतः भरावे लागतात. म्हणजेच कमी पैशात महिलेला स्वतःचा व्यवसाय … Read more